sports

⚡रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार लढत

By Nitin Kurhe

आरसीबीने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 2 जिंकले आहे आणि 2 मध्ये पराभव मिळाला आहे. अशा परिस्थितीत, बेंगळुरू संघ तिसरा विजय नोंदवण्याच्या इराद्याने या सामन्यात प्रवेश करेल. दुसरीकडे, गुजरात जायंट्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये तीनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि एकामध्ये विजय मिळाला आहे.

...

Read Full Story