⚡मालिका गमावल्यानंतर रोहित शर्माच्या नावावर नको असलेला विक्रम जमा
By Nitin Kurhe
IND vs SL: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) नाव महान भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नको असलेल्या क्लबमध्ये जोडले गेले. खरं तर, 1993 नंतर भारत तिसऱ्यांदा श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली.