Rohit Sharma: ताज्या फलंदाजी क्रमवारीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या, बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. रोहितने अलीकडच्या काळात त्याच्या कामगिरीने जागतिक क्रिकेटला चकित केले आहे, त्यामुळेच 'हिटमॅन' हळूहळू वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या जवळ जात आहे.
...