⚡चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी रोहित शर्माचा खराब फॉर्म बनला चिंतेचा विषय
By Nitin Kurhe
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी टीम इंडियाचा ताण वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म. कसोटी क्रिकेटमध्ये अपयशी ठरल्यानंतर, रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्येही अपयशी ठरला.