sports

⚡रोहित शर्माची चूक अक्षर पटेलला पडली मोठी महागात

By Nitin Kurhe

भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशचे फलंदाज असहाय्य होते आणि संघाने फक्त 26 धावांत 3 विकेट गमावल्या. यानंतर, 9व्या षटकात, भारताच्या अक्षर पटेलला हॅट्रिक घेण्याची सुवर्णसंधी होती पण रोहित शर्माच्या चुकीमुळे तो हुकला.

...

Read Full Story