By टीम लेटेस्टली
रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी तयारी करत असलेला व्हिडिओ शेअर करत रोहितने दिले मोठे संकेत. टीम इंडियात परतणार हिटमॅन! वाचा सविस्तर.
...