क्रिकेट

⚡रोहित शर्मा T20 मालिका खेळण्यासाठी सज्ज, आज आयसोलेशनमधून येऊ शकतो बाहेर

By टीम लेटेस्टली

बीसीसीआयने (BCCI) नुकतेच टी-20 आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली. रोहित शर्माकडे दोन्ही संघांची कमान आहे. अशा परिस्थितीत तो इंग्लंडविरुद्ध 7 जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा भाग बनू शकतो. आयपीएल 2022 पासून तो आतापर्यंत आंतरराष्ट्रीय सामने खेळायला आलेला नाही.

...

Read Full Story