IND vs SL: भारताने तिसरी वनडे गमावताच मालिकाही 2-0 अशी गमावली. भारताकडून रोहित शर्माने (Rohit Sharma) डावाच्या सुरुवातीपासूनच चांगली फलंदाजी केली. मात्र त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. तरीही त्याने एका विशिष्ट बाबतीत ख्रिस गेलची (Chris Gayle) बरोबरी केली आहे.
...