क्रिकेट

⚡टीम इंडियातील ‘हे’ 5 स्टार क्रिकेटपटू आहेत ‘या’ पाच श्रीमंत कुटुंबांचे जावई

By टीम लेटेस्टली

जगभरातील क्रिकेटपटूंचे करोडो चाहते आहेत. मैदाना व्यतिरिक्त क्रिकेटपटू त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असतात विशेषतः त्यांची पत्नी आणि गर्लफ्रेंडबाबत अनेकदा चर्चा रंगते. या भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी फक्त सुंदरच नाही तर श्रीमंत कुटुंबाशी संबंधित असतात. आज आपण अशाच भारतीय क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत जे एका मोठ्या घराण्याचे किंवा श्रीमंत घराण्याचे जावई आहेत.

...

Read Full Story