IND vs BAN: बीसीसीआयने (BCCI) पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि ऋषभ पंतसारखे (Rishabh Pant) स्टार खेळाडू संघात परतले आहेत. कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे (Rohit Sharma) सोपवण्यात आली आहे. कोणत्याही खेळाडूला उपकर्णधार करण्यात आलेले नाही.
...