sports

⚡रोहित शर्माने नेटमध्ये कसून केला सराव

By Amol More

कसोटीत अपयशी ठरलेला रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसतो. त्याने शेवटचा ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली होती. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय कर्णधाराने अनुक्रमे 58, 64 आणि 35 धावा केल्या.

...

Read Full Story