sports

⚡सिडनी कसोटीसाठी टीम इंडियाचा प्लेइंग 11 कशी असेल?

By Amol More

सिडनी कसोटीसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होणार असल्याचे मानले जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाशदीप सिंग यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते.

...

Read Full Story