या मालिकेत केएल राहुलने 47 च्या सरासरीने 235 धावा केल्या आहेत. तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तसेच, ट्रॅव्हिस हेडनंतर सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. ट्रॅव्हिस हेडने 4 सामन्यांच्या 6 डावात 68.17 च्या सरासरीने 409 धावा केल्या आहेत.
...