sports

⚡भारतीय कर्णधार स्टेडियमच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त बोलला

By Amol More

एमसीएने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा म्हणाला, "19 जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियम आपला 50 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. हा सर्व मुंबईकरांसाठी, विशेषतः जे अनेक वर्षांपासून मुंबई क्रिकेटमध्ये आहेत त्यांच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे."

...

Read Full Story