sports

⚡अहमदाबादमधील विमान अपघातामुळे रोहित शर्मा अत्यंत दुःखी

By Nitin Kurhe

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांतच विमान कोसळले. विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणी प्रचंड नासधूस झाली. या दुःखद अपघातानंतर संपूर्ण देश शोकाकुल आहे. भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह अनेक क्रिकेटपटूंनीही या हृदयद्रावक अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.

...

Read Full Story