By Nitin Kurhe
रोहितने एसआरएचविरुद्ध 16 चेंडूत 26 धावा केल्या. त्याने त्याच्या डावात एकूण तीन षटकार मारले. यासह, त्याने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएलमध्ये आपले 100 षटकार पूर्ण केले.
...