sports

⚡दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरताच रोहित शर्माने रचला इतिहास

By Nitin Kurhe

पहिला एकदिवसीय सामना नागपूरमध्ये खेळला गेला ज्यामध्ये टीम इंडियाने 4 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला मालिकेत अजिंक्य आघाडी घेण्याची संधी आहे. तत्पूर्वी, रोहित शर्माने नाणेफेकीसाठी मैदानात येताच इतिहास रचला.

...

Read Full Story