⚡बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वीही रोहित शर्मा ठरला होता फ्लॉप
By Amol More
रोहितचा खराब फॉर्म पाहून मार्क वॉ म्हणाला की, मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावाच्या आधारे मी निर्णय घेतला असता. जर रोहित शर्माने दुसऱ्या डावातही धावा केल्या नसत्या तर मी त्याला बसवले असते.