भारतीय संघ आता 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा लीग सामना खेळताना दिसेल. या काळात भारतीय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) मोठी कामगिरी करण्याची संधी असेल. या स्पर्धेत रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसत आहे आणि शुभमन गिलसोबत त्याने भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे.
...