जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला बांगलादेशविरुद्ध चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कारण त्यानंतर भारताला मोठ्या संघांविरुद्ध खेळायचे आहे, जिथे अधिक स्पर्धा पाहता येईल. आगामी बांगलादेश मालिकेत भारतीय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) मोठी कामगिरी करण्याची संधी आहे.
...