⚡रोहित शर्माने सलग 2 षटकार मारून केला मोठा पराक्रम
By Nitin Kurhe
दोन षटकार मारून, रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात त्याच्या डावाच्या पहिल्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार मारणारा तिसरा सलामीवीर फलंदाज बनला. याआधी यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली आहे.