⚡रोहितच्या निवृत्तीने काही फरक पडत नाही, पण विराट कोहलीच्या अनुपस्थितीमुळे फरक पडतो...,
By Nitin Kurhe
द डेली टेलिग्राफमध्ये लिहिलेल्या एका स्तंभाद्वारे जेफ्री बॉयकॉटने एक मोठा दावा केला आणि म्हटले की, "विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीमुळे टीम इंडियाची इंग्लंडला हरवण्याची शक्यता कमी झाली आहे.