⚡ऋतुराज गायकवाडच्या संघाने श्रेयस अय्यरच्या संघाचा चार गडी राखून केला पराभव
By Nitin Kurhe
दुलीप ट्रॉफी 2024 चा दुसरा सामना भारत क विरुद्ध इंडिया डी यांच्यात ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर येथे खेळला गेला. या सामन्यात भारत क संघाने भारत ड संघाचा चार गडी राखून पराभव केला आहे. या सामन्याचा निकाल अवघ्या तीन दिवसांवर आला.