⚡टी-20 विश्वचषकाची ट्राॅफी जिंकवण्यात ऋषभ पंतचा होता माइंड गेम
By Nitin Kurhe
Rohit Sharma: नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोचा एक एपिसोड समोर आला आहे ज्यामध्ये रोहित शर्मासह टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे.