By Nitin Kurhe
टीम इंडियाकडून ऋषभ पंत 65 धावा करूनही नाबाद आहे. त्याच्या 65 धावांच्या खेळीदरम्यान ऋषभ पंतने काही विक्रमही आपल्या नावावर केले. भारतीय यष्टीरक्षक म्हणून सेना देशांमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या बाबतीत ऋषभ पंतने एमएस धोनीला मागे टाकले आहे.
...