By Amol More
टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्माने अलीकडेच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये खुलासा केला होता की, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने विश्वचषक फायनलमध्ये जाणूनबुजून ब्रेक घेतला होता.
...