sports

⚡आरसीबीने स्मृती मानधना, एलिस पेरी आणि रिचा घोष यांच्यासह एकूण 14 खेळाडूंना कायम ठेवले

By Amol More

प्रत्येक संघाला 18 खेळाडूंचा संघ कायम ठेवण्याची परवानगी होती, त्यापैकी 6 परदेशी खेळाडू असणे बंधनकारक होते. डॅनी व्याट हॉजच्या ट्रेडनंतर, RCB मधील परदेशी खेळाडूंची संख्या 8 वर पोहोचली होती

...

Read Full Story