क्रिकेट

⚡Virat Kohli ने IPL 2021 मधील पहिले अर्धशतक ‘या’ खास व्यक्तीला केले समर्पित, RCB कर्णधाराचे हे क्युट जेस्चर जिंकेल तुमचेही मन (Watch Video)

By Priyanka Vartak

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आयपीएल 2021 मध्ये विजयाचा चौकार मारत राजस्थान रॉयल्सने दिलेले 178 धावांचे लक्ष्य संघाने 10 विकेट राखून गाठले. कोहलीने या मोसमातील पहिले अर्धशतक पूर्ण केल्यावर आपली मुलगी वामिकाला समर्पित केले. आरसीबी व्यवस्थापनाने खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्याबरोबर राहण्याची परवानगी दिल्यामुळे कोहलीची पत्नी अनुष्का आणि मुलगी त्याच्यासोबत प्रवास करत आहेत.

...

Read Full Story