क्रिकेट

⚡RCB vs RR IPL 2021 : Virat Kohli ने रचला इतिहास, आयपीएलमध्ये अशी कमाल करणारा RCB कर्णधार ठरला पहिलाच फलंदाज!

By Priyanka Vartak

डियन प्रीमियर लीगच्या 16व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने इतिहास रचला आहे. विराटने आपल्या 40व्या आयपीएल अर्धशतकासह या प्रतिष्ठ लीगमध्ये 6000 धावांचे शिखर सर केले आहे. आयपीएलमध्ये ही कमाल करणारा आरसीबी कर्णधार पहिलाच फलंदाज (देशी-विदेशी) ठरला आहे. विराटने या ऐतिहासिक कामगिरीत 5 शतक आणि 40 अर्धशतके ठोकली आहेत.

...

Read Full Story