क्रिकेट

⚡RCB Vs KKR IPL 2021 Match 10: विराट कोहलीचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, आरसीबी XI मध्ये झाला एक बदल

By Priyanka Vartak

इंडियन प्रीमियर लीग 14 मध्ये आज पहिला डबल-हेडर सामना रंगणार आहे. आयपीएलच्या आजच्या दहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने येत आहे. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर आजचा हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आणि पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

...

Read Full Story