क्रिकेट

⚡RCB vs CSK IPL 2021: धोनी ब्रिगेड विरोधात 152 KMPH च्या वेगाने चेंडू फेकणाऱ्या गोलंदाजाला विराट कोहली उतरवणार मैदानात?

By टीम लेटेस्टली

इंडियन प्रीमियर लीग 14 चा 35 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शारजाह येथे खेळला जाईल. विराट कोहली चेन्नईविरुद्ध खेळणाऱ्या 11 मध्ये बदल करू शकतो. विराट आयपीएलचा वेगवान भारतीय गोलंदाज नवदीप सैनीला संधी देऊ शकतो. त्याने IPL 2019 मध्ये 152.85 kmph च्या वेगाने चेंडू टाकला.

...

Read Full Story