गुजरात जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला. 126 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरातची कर्णधार अॅशले गार्डनरने 58 धावांची कर्णधारी खेळी केली. या पराभवानंतर स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अडचणी वाढल्या आहेत.
...