स्पर्धेतील चौथा सामना आज दिल्ली कॅपिटल्स महिला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला यांच्यात वडोदऱ्यातील कोटाम्बी स्टेडियमवर खेळला गेला. स्पर्धेतील चौथ्या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा आठ विकेट्सने पराभव केला. यासह, आरसीबीने या स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे.
...