By Nitin Kurhe
थेट अंतिम फेरीत जाण्यासाठी मुंबईला हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे होते, परंतु आरसीबीच्या दमदार विजयामुळे हे होऊ शकले नाही. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरूने 199 धावांचा मोठा धावसंख्या उभारली.
...