By Amol More
अश्विनने 106 कसोटी सामन्यांमध्ये 24 च्या सरासरीने 537 विकेट्स घेऊन आपली कारकीर्द संपवली आणि महान लेगस्पिनर अनिल कुंबळेनंतर भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला. त्याने बॅटने सहा कसोटी शतके आणि 14 अर्धशतकेही झळकावली.
...