⚡टीम इंडियाने कोलकात्यानंतर चेन्नईमध्ये ब्रिटिशांना पराभूत केले
By Amol More
रवी अश्विन त्यांच्या 'अश की बात' या यूट्यूब चॅनलवर आपले विचार व्यक्त करत होते. रवी अश्विन म्हणाले की, चेन्नईमध्ये आकाश निरभ्र होते. यापूर्वी कोलकाता येथे हॅरी ब्रुक यांनी सांगितले होते की, धुक्यामुळे वरुण चक्रवर्तीला खेळण्यात अडचणी येत आहेत.