By Nitin Kurhe
राशिद खान एमआय केपटाऊनचे नेतृत्व करत आहे. त्याच वेळी, एमआय केपटाऊन आणि पारल्स रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात गोलंदाजी करताना, रशीदने 2 विकेट घेत इतिहास रचला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत रशीद खानच्या संघानेही स्थान मिळवले आहे.
...