sports

⚡कर्नाटककडून स्मरनने द्विशतक झळकावले

By Amol More

कर्नाटककडून स्मरन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या काळात त्याने 277 चेंडूंचा सामना केला आणि 203 धावा केल्या. स्मरनच्या या खेळीत 25 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याच्या दमदार खेळीमुळे कर्नाटकने पहिल्या डावात 475 धावा केल्या.

...

Read Full Story