⚡महाराष्ट्राला मोठा धक्का, रणजी ट्रॉफीमध्ये 'या' खेळाडूवर एका सामन्याची बंदी
By Nitin Kurhe
महाराष्ट्र संघ सध्या नाशिकमध्ये बडोद्याविरुद्ध सामना खेळत आहे. या सामन्याच्या सुरुवातीपूर्वी संघाला मोठा धक्का बसला जिथे संघाचा फलंदाज आणि कार्यवाहक कर्णधार अंकित बावणेवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली.