क्रिकेट

⚡Ranji Trophy 2022 Knockouts: पृथ्वी शॉ कडे मुंबईची कमान, IPL नंतर रणजीतही अर्जुन तेंडुलकरच्या पदरी निराशा

By टीम लेटेस्टली

Ranji Trophy 2022 Knockouts: क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला जूनमध्ये होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यांसाठी मुंबईच्या रणजी संघातून वगळण्यात आले आहे. पृथ्वी शॉ संघाचे नेतृत्व करेल. या वर्षी फेब्रुवारीमध्ये अर्जुन तेंडुलकर आणि भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे यांना मुंबईच्या रणजी संघात स्थान देण्यात आले होते.

...

Read Full Story