sports

⚡आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी

By Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर आहे.

...

Read Full Story