⚡क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने
By Nitin Kurhe
राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (RR vs SRH) यांच्यातील क्वालिफायर-2 मधील विजेता अंतिम फेरीत प्रवेश करेल. दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला जाईल.