आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, तर केकेआर सहाव्या स्थानावर आहे. हा सामना जिंकून आरसीबीला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवायचा आहे. दुसरीकडे, केकेआरला सामना जिंकून प्लेऑफच्या शर्यतीत राहायचे आहे, परंतु आता केकेआरला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका आहे.
...