⚡भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या वनडे सामन्यात कसे असेल हवामान
By Nitin Kurhe
भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ प्रबळ दावेदार आहेत. या 50 षटकांच्या मेगा स्पर्धेसाठी एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे आणि दोन्ही संघ विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करण्यास सज्ज आहेत.