पहिल्या दिवशीचा खेळ पावसामुळे जवळजवळ पूर्णपणे वाहून गेला होता, जिथे फक्त 13.2 षटकांचा खेळ होऊ शकला. पहिल्या दिवशीचा 77 षटकांचा खेळ वाया गेल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक मोठा निर्णय घेतला असून, दुसऱ्या दिवशी सामना लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
...