By Amol More
सध्या पाकिस्तानमध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात तिरंगी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना गेल्या शनिवारी (08 फेब्रुवारी) पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला.
...