⚡न्यूझीलंड क्रिकेटने त्यांच्या निवेदनात काय म्हटले आहे?
By Amol More
न्यूझीलंड क्रिकेटने एक निवेदन जारी केले आहे. या विधानात असे म्हटले आहे की झेल घेण्याचा प्रयत्न करताना चेंडू रचिन रवींद्रच्या कपाळावर लागला. त्यानंतर अष्टपैलू खेळाडूला बाहेर जावे लागले. ही घटना पाकिस्तानच्या डावाच्या 38 व्या षटकात घडली.