sports

⚡वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आर अश्विनने केला मोठा पराक्रम

By Nitin Kurhe

आर अश्विनने पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी अप्रतिम गोलंदाजी दाखवली आहे. पहिल्या सत्रात 2 विकेट्स घेऊन अश्विन जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. यासह अश्विनने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज नॅथन लायनला मागे टाकले आहे.

...

Read Full Story