IND vs BAN: अश्विनने आपल्या कारकिर्दीत 6 शतकांव्यतिरिक्त 16 अर्धशतकेही झळकावली आहेत. रविचंद्रन अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून 20 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा आणि गोलंदाजीत 30 पेक्षा जास्त 5 बळी घेणारा पहिला क्रिकेटर बनला आहे.
...