sports

⚡आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये खेळवला जाणार क्वालिफायर-2

By Nitin Kurhe

क्वालिफायर-1 जिंकून कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) निर्णायक सामन्यात आपले स्थान आधीच पक्के केले आहे. आता राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (RR vs SRH) यांच्यातील क्वालिफायर-2 मधील विजेता अंतिम फेरीत प्रवेश करेल. दुसरा क्वालिफायर सामना आज शुक्रवारी एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला जाईल.

...

Read Full Story